Sunday, January 16, 2011

आवडता hero

परवा official ट्रीप निमित्य बाहेरगावी जाण झाल. येताना HR सोबत गप्पा मारत होते ...
त्यांना मी सहज विचारल " सर, तुमचा आवडता hero कोणता? "
ते म्हणाले "अमिताभ बच्चन "
मी म्हणाले हो पण आत्ताचा कोण?
ते म्हणाले "आत्ताचा अमिताभ बच्चन !"

यापेक्षा मोठी compliment कोणती असेन न..?

2 comments:

  1. होय नक्कीच
    नमस्कार मी अमिताभ बच्चन "कौन बनेगा करोडपती" में आपका स्वागत करता हुं " हे वाक्य जेंव्हा कानावर पडत तेंव्हा ते कुठल्याही पिढीच्या प्रतिनिधी ला भावूनजाईल He is great actor

    ReplyDelete
  2. रोहिणी............अमिताभ विषयी खालील कविता सारं काही सांगुन जाते...........
    स्टार स्टारांचा खरा... अमिताभ बच्चन
    कोंदणामधला हिरा... अमिताभ बच्चन

    सिलसिला, जंजीर, शक्ती, डॉन, शोले
    करमणूकीचा झरा... अमिताभ बच्चन

    अग्निपथ, दीवार, खाकी, ब्लॅक, आंखे
    अभिनयाच्या सागरा... अमिताभ बच्चन

    चोपडा, मनजी, मुखर्जी, मेहरांचा
    फक्त एकच आसरा... अमिताभ बच्चन

    तोल नात्यांचा घरी सांभाळतो जो
    ऍशचा तो सासरा... अमिताभ बच्चन

    कोणतीही चीज हातोहात खपते
    अ‍ॅडमध्ये वापरा... अमिताभ बच्चन

    स्क्रीन वर येताच बघ व्यापून उरतो
    कोपरा अन कोपरा... अमिताभ बच्चन

    खान, खन्ना, दत्त आवडतात ज्यांना
    दाखवा त्यांना जरा... अमिताभ बच्चन

    ReplyDelete