Friday, January 28, 2011

संक्रांत

परवा संक्रतीसाठी घरी गेले होते. ताईचा phone आला , इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी विचारल ताई यावेळेस तू काय वाण देणार ?
ताई म्हणाली झाली माझी संक्रांत. काहीतरी लपवत होती म मीही खोदून विचारल तेव्हा ती म्हणाली
" तुला आठवते का माझी बालमैत्रीण पदमा, हैद्राबादला असते..परवा मी जाऊन आले तिच्याकडे
तिला cancer झालाय. "
"काय"
"हो ! खूप वाईट झाल. आधी कलाल तेव्हा लगेच तिला फोन केला आणि कळवल मी येत आहे. जाताना सारखे डोक्यात विचार आता कस होणार ? "
" तिची २ छोटी पिल, प्रेमळ नवरा.. कस होणार ? आणि पद्मा ती तर लहान असल्यापासानच समजूतदार , niragas पोरगी.. काय चुकल तीच ?
आणि तेही स्वत BAMS डॉक्टर."
" खूप धीर एक करून तिला भेटले. डोळ्यातन पाण्याचा एक थेंब हि काढायचा नाही हे manashi ठरूनच"
" ती खूप अशक्त झाली होती, सगळे केस काढून टाकले होते"
"गेल्यावर नेहमी प्रमाणे हसून स्वागत केल तिने ... हे करू का ते करू का vicharat होती ..."
धस्स झाल काळजात ... मनात असून सुद्धा अंगात बळ आणता येत नव्हत ..."
"मी विचारलं पदमा, डॉक्टर काय सांगतात?"
"No hopes !"
"तरीसुद्धा navara apar zatat आहे mala bar करण्यासाठी, upchar karnyatach सगळे paise sample . आता तो कर्ज काढायचं म्हणत आहे "
" आम्ही कुणी होल्सेलर भेटतो का ते शोधात आहोत मेडीसीन साठी"
".................................."

"मी वापस आले आणि माझ्याकडे माझे असे jamavlele होते navte tevadhe सगळे paise pathavun दिले.
झाली माझी संक्रांत !"

No comments:

Post a Comment