Friday, October 29, 2010

बेभान,उन्मक्त , सर भैर वारा ...

बेभान,उन्मक्त , सर भैर वारा ...



वाहायचा असाच सुसाट..

एके दिवशी ... एके दिवशी

एक अलगद अस मोरपीस त्याला स्पर्शून गेल..

तो थांबला .. त्याने पाहिलं..

बेभान, उन्माक्त्पानाची सगळी लक्तर गळून पडली.. .

पुढे होती एक " चैत्यान्याने "माखलेली , हिरवा चुडा ल्यालेली .. एक नाजून वेल..

तो क्षणात विरघळला .. ...

वार्याची पार झुळूक झाला ....

त्यातला बदल त्याला जाणवला.. पटला ...



वेलीला सांगण्याचा त्यांचा अपर प्रयत्न आणि स्वत्याच्या धुंदीत अश्णारी नाजुग वेडी वेल ...

आणि वार्याला जाणवणारी एक सत्यता...

जाणवल त्याला

कितीही बेभान राहिलो ...

तरी एक बेदी आहे , एक काटेरी कुंपण आहे ... जिचे काटे आपली हि साजणी नाही सहन करू शकणार

......

त्यानेही घेतली माघार ... परतवल सगळ जसच्या तस ....





आता थांबलाय तो..

कुणीच नसताना कुणाचीतरी वाट बघत

5 comments:

  1. खूपचं छान लिहिलीय कविता...

    "आता थांबलाय तो..

    कुणीच नसताना कुणाचीतरी वाट बघत "

    मस्त.......
    तुला यात कुणाबद्दल जास्त दुख वाटत???
    तो वारा ...कि ती वेल????????????

    ReplyDelete
  2. answer my question.....'

    ReplyDelete
  3. मी उत्तर देणारी कोण ???

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. उत्कृष्ट लेखनी ....

    ReplyDelete